पावसाची गाणी – अनुक्रमणिका

पाऊस या विषयाशी संबंधित खूप गाणी आहेत, कविता तर असंख्य असतील. त्यातली माझ्या ओळखीतली प्रसिध्द अशी गीते गेले काही दिवस मी आठवून आठवून आणि आंतर्जालावर शोधून काढून ती माझ्या अभिप्रायांसह माझ्या ब्लॉगवर दिली होती. आता ती या ठिकाणी देणार आहे. या सर्व गाण्यांची यादी संकलित करून या भागात दिली आहे. अर्थातच ही सर्व गाणी फक्त मराठी भाषेतली आहेत.

भाग १ –
१. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ।
२. नाच रे मोरा, अंब्याच्या वनात
३. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे
४, झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
५. नभ मेघांनीं आक्रमिले
६. तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ।।
७. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ।
८. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ।

भाग २ –
९. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
१०. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
११. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ।
१२. नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
१३. वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
१४. ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
१५. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।

भाग ३ –
१६. भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
१७. श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
१८. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
१९. ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।
२०. मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
२१. जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता ।
२२. नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।
२३. राया मला, पावसात नेऊ नका ।
२४. वर ढगाला लागली कळ । पाणी थेंब थेंब गळं ।

भाग ४ –
२५. आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
२६. केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
२७. ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।
२८. टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।
२९. ए आई मला पावसात जाउ दे ।
३०. अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ । ढगाला उन्हाची केवढी झळ ।

6 प्रतिसाद

  1. खुप छान ,सर्व काही एका ठिकाणी पहायला मिळाले,जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  2. […] पूर्वीचे भागः भाग १,   भाग २,   भाग ३    अनुक्रमणिका […]

  3. […] पूर्वीचे भागः – भाग १ , भाग २      पुढील भाग ४       अनुक्रमणिका […]

  4. […] आधीचा भाग : पावसाची गाणी १    पुढील भाग  : भाग ३,   भाग ४           अनुक्रमणिका […]

  5. […] अनुक्रमणिका         पुढील भाग :  भाग २,   भाग ३,    भाग ४ […]

  6. किती किती सुंदर गाणी, अशी ही सुंदर गाणी आम्ही आमच्या लहानपणी रेडिओ वर संजधारा या कार्यक्रमात ऐकायचो…
    छान आठवणी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: